Surprise Me!

अजित पवारांची मिटींग, फडणवीसांनी गेम केला अन् मविआमध्ये फूट पडली Ajit Pawar vs Fadnavis | AM4ajit pawar on devendra fadnavis,devendra fadnavis vs ajit pawar,devendra fadnavis on ajit pawar,ajit pawar vs devendra fadnavis,devendra fadnavis live,devendra fa

2023-03-11 1 Dailymotion

Devendra Fadnavis plan to split MVA govt Ajit Pawar एका निवडणुकीची सध्या महाराष्ट्रात चर्चा होतेय… त्या निवडणुकीत फडणवीसांनी अजित पवारांचा कसा करेक्ट कार्यक्रम केला अशीच चर्चा रंगलीय… संख्याबळ मविआकडे होतं… अजित पवारांनी संचालकांची मिटींगही घेतली… विजय मविआचा हे निश्चित होतं. पण फडणवीसांच्या एका फोनने सगळा गेम फिरला आणि विखेंनी डाव टाकत निवडणुकीत मविआची मतं फोडली आणि थेट भाजपला विजय मिळवून दिला.. (Ashvin VO)

#ajitpawar #devendrafadnavis #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon